October 4, 2024 8:10 PM October 4, 2024 8:10 PM
3
१५ आणि १६ ऑक्टोबरला शांघाय सहकार्य संघटनेची शिखरपरिषद
शांघाय सहकार्य संघटनेची शिखरपरिषद येत्या १५ आणि १६ ऑक्टोबरला पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद इथं होणार असून भारताचं प्रतिनिधी मंडळ परराष्ट्रव्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर यांच्या नेतृत्वाखाली त्यात सहभागी होणार आहे. परराष्ट्रव्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहरपरिषदेत ही माहिती दिली. मुस्लीम धर्मोपदेशक झाकिर नाईक याचं पाकिस्तानात भव्य स्वागत झालं यात नवल नाही असं त्यांनी सांगितलं. भारतातून फरार घोषित केलेल्या व्यक्तीला पाकिस्तानात अशी सन्मानाची वागणूक मि...