July 12, 2024 8:21 PM July 12, 2024 8:21 PM
15
विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस
महाराष्ट्रात आज विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता. दोन्ही सभागृहांमधे आज प्रदीर्घ चर्चा झाली. राज्य सरकारने लोकांना कल्याण करण्यासाठी विविध लोकोपयोगी निर्णय घेतले. त्यासाठी कर्ज घ्यावी लागली असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केलं. अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देत होते. मराठा आरक्षणावर विरोधिकांची भूमिका दुटप्पी आहे. आरक्षणाच्या विरोधात याचिका करणारे काँग्रेसचे लोक असल्याचा आरोप त्यांनी केला. मुंबईतील सर्व पुनर्विकासाची काम लवकर पूर्ण व्हावी यासाठी आम्ही ...