October 20, 2024 6:06 PM October 20, 2024 6:06 PM

views 13

तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात क्रांतिकारी बदल शक्य असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मत

तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात क्रांतिकारी बदल शक्य असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री मोदी यांनी उत्तर प्रदेशातल्या वाराणसी इथं आर. जे. शंकर  नेत्र रुग्णालयाचं उदघाटन केलं. त्यावेळी ते बोलत होते. देशाच्या आरोग्य रणनीतीचे पाच स्तंभ त्यांनी यावेळी सांगितले. रोगापासून बचाव, वेळेवर निदान, मोफत तसंच किफायतशीर उपचार आणि औषधं, लहान शहरांमध्ये डॉक्टरांची कमतरता दूर करणं आणि गुणवत्तापूर्ण उपचार पुरवणं आणि आरोग्य सेवेत तंत्रज्ञानाचा विस्तार अशा पाच स्तंभांच्या ...