April 1, 2025 3:29 PM April 1, 2025 3:29 PM

views 2

लोकसभेचं कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब

विविध मुद्द्यांवर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी गदारोळ केल्याच्या पार्श्वभूमीवर लोकसभेचं कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. खासदार रामजी लाल सुमन यांच्यावरल्या हल्ल्याचा मुद्दा समाजवादी पक्षाने शून्य प्रहरात उपस्थित केला. तर काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी नकली निवडणूक ओळखपत्रांच्या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरलं. यामुळे सभागृहात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. विरोधी पक्षांनी मांडलेल्या स्थगन प्रस्तावाच्या सूचना लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी फेटाळून लावल्या. तसंच सभागृ...