August 16, 2025 3:46 PM
प्राध्यापिका, लेखिका डॉ. मोहिनी वर्दे यांचं निधन
प्राध्यापिका, लेखिका डॉ. मोहिनी वर्दे यांचं आज पहाटे निधन झालं. त्यांनी महर्षी दयानंद महाविद्यालय इथं वीस वर्षांहून अधिक काळ मराठी विषयाचं अध्यापन केलं. मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागा...