July 28, 2024 8:38 PM July 28, 2024 8:38 PM
22
कतार, इजिप्त आणि अमेरिकी मध्यस्थांशी चर्चा करण्यासाठी इस्रायलचं शिष्टमंडळ रोमला रवाना
इस्रायल-हमास संघर्ष संपवण्याच्या दृष्टीनं कतार, इजिप्त आणि अमेरिकी मध्यस्थांशी चर्चा करण्यासाठी इस्रायलचं शिष्टमंडळ आज रोमला रवाना झालं. मोसादचे संचालक डेव्हिड बरनिया यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ कतार, इजिप्त आणि अमेरिका मध्यस्थांशी चर्चा करेल. गाझा पट्टीमध्ये युद्धविराम, आणि १०० हून जास्त ओलिसांची सुटका करण्यासाठी ते प्रयत्न करतील