October 18, 2024 7:37 PM October 18, 2024 7:37 PM
9
माजी नगरसेवक नाना बागुल तसंच नंदलाल वाधवा यांचा रिपाई पक्षात प्रवेश
आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते माजी नगरसेवक नाना बागुल तसंच सिंधी समाजाचे ज्येष्ठ नेते नंदलाल वाधवा यांनी आज रिपाई अर्थात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटात प्रवेश केला. त्याबाबतची घोषणा रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज मुंबई इथं केली. ते मुंबई मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. माजी नगरसेवक नाना बागुल तसंच नंदलाल वाधवा यांना पुष्पगुच्छ देत आठवले यांनी त्यांचं रिपाईत स्वागत केलं. नाना बागुल यां...