April 1, 2025 9:29 AM
सोलापूर विद्यापीठाच्या जमिनीसंदर्भातील प्रश्न येत्या पंधरा दिवसात मार्गी लावू – राम शिंदे
सोलापूर विद्यापीठाच्या जमिनीसंदर्भातील प्रश्न येत्या पंधरा दिवसात मार्गी लावू, अशी ग्वाही विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी दिली आहे. ते काल सोलापूर इथं एका कार्यक्रमात ब...