April 9, 2025 10:30 AM

views 17

जळगाव मधल्या नव्या वसतीगृहांसाठी प्रस्ताव पाठविण्याचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे निर्देश

जळगाव मधल्या नव्या वसतीगृहांसाठी प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल दिले. ते काल जळगाव मध्ये झालेल्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीत बोलत होते. या बैठकीत आठवले यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, भारत सरकार शिष्यवृत्ती योजना, प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना, आवास योजना आणि इतर सामाजिक न्याय योजनांचा आढावा घेतला.

October 18, 2024 7:37 PM

views 26

माजी नगरसेवक नाना बागुल तसंच नंदलाल वाधवा यांचा रिपाई पक्षात प्रवेश

आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते माजी नगरसेवक नाना बागुल तसंच सिंधी समाजाचे ज्येष्ठ नेते नंदलाल वाधवा यांनी आज रिपाई अर्थात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटात  प्रवेश केला. त्याबाबतची घोषणा रिपाईचे  राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज मुंबई इथं केली. ते मुंबई मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.  माजी नगरसेवक नाना बागुल तसंच  नंदलाल वाधवा यांना   पुष्पगुच्छ देत आठवले यांनी  त्यांचं रिपाईत स्वागत केलं.  नाना बागुल यां...