September 6, 2025 2:56 PM
अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात यानिक सिनरची धडक
अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्य सामन्यात यानिक सिनर यानं फीलिक्स ऑजर अलियासीम याच्यावर ६-१, ३-६, ६-३, ६-४ अशी मात करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अजिंक्यपदासाठी त्याचा सा...