July 13, 2024 8:34 PM July 13, 2024 8:34 PM
16
प्रधानमंत्री राज्यात आले की प्रगती आणि विकासाची दार उघडतात – मुख्यमंत्री
प्रधानमंत्री राज्यात आले की प्रगती आणि विकासाची दार उघडतात. सर्व सामान्य माणसाचं आयुष्य सुखकर करणे हा मोदींचा अजेंडा आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई इथं झालेल्या कार्यक्रमात आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईतल्या २९ हजार ४०० कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या रस्ते, रेल्वे आणि बंदर क्षेत्राशी संबंधित विविध प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण, पायाभरणी झाली त्यावेळी ते बोलत होते. यात ठाणे - बोरिवली बोगदा, गोरेगाव मुलुंड लिंक ...