April 17, 2025 10:43 AM April 17, 2025 10:43 AM

views 2

महिला बालविकास मंत्रालयाच्या वतीने देशात राबवण्यात येतोय ७वा पोषण पंधरवडा

केंद्र सरकारच्या महिला बालविकास मंत्रालयाच्या वतीनं देशात ७वा पोषण पंधरवडा राबवण्यात येत आहे. सांगली जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या या मोहिमेसंदर्भात बालविकास प्रकल्प अधिकारी पूजा कणसे म्हणाल्या... स्थानिक पातळीवर कुपोषणाची समस्या ओळखून आणि शारीरिक दृष्ट्‍या सक्रिय व निरोगी राहण्यासाठी पालकांना विविध कार्यक्रमा द्वारे प्रोत्साहीत केले जात आहे. स्थन पान आणि पूरक आहाराचे महत्व पटून देणे यावर देखील भर दिला जात आहे. यावर्षीचा पोषण पंधरवडा हा कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी एक महत्त्वाचा राष्ट्...