November 13, 2024 1:51 PM November 13, 2024 1:51 PM

views 21

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामुळे ऐन थंडीच्या दिवसांत राज्यातलं राजकीय वातावरण तापलं आहे. विविध राजकीय पक्षांच्या केंद्रिय नेत्यांच्या प्रचारसभा राज्यात होत आहेत. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांचा मारा सुरू आहे. अन्य काही राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्रीदेखील आपापल्या पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी मैदानात उतरले आहेत.   भाजपा नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल पुण्यात प्रचारसभा झाली. या सभेत त्यांनी केंद्रातल्या आणि राज्यातल्या सरकारच्या लोककल्याणकारी योजनांचा लेखाजोखा मांडला. काँग...

November 11, 2024 2:32 PM November 11, 2024 2:32 PM

views 4

राज्यात विधानसभा निवडणुकीचा दिवस जवळ येत असल्याने, सर्वच उमेदवारांनी वाढवला प्रचाराचा वेग

राज्यात विधानसभा निवडणुकीचा दिवस जवळ येत असल्यानं, सर्व प्रमुख पक्षांनी तसंच अपक्ष उमेदवारांनी प्रचाराचा वेग वाढवला आहे.  केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी आज नागपुरात ४ प्रचारसभा घेणार आहेत तर उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस नागपूर, गोंदिया आणि मुंबईत प्रचार करणार आहेत. शिवसेनेचे मुख्य नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज जालना इथं प्रचारसभा घेणार आहेत. महायुतीचे उमेदवार अर्जुन खोतकर यांच्या प्रचारासाठी ते आज सभा घेणार आहेत. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अज...

November 10, 2024 3:19 PM November 10, 2024 3:19 PM

views 79

मतदार जनजागृतीसाठी सर्वत्र विविध उपक्रम, कार्यक्रमांचं आयोजन

विधानसभा निवडणुकीत मतदारांना मतदानाचं कर्तव्य करावं याकरता मतदान जनजागृतीचे कार्यक्रम महाराष्ट्रात सर्वत्र होत आहेत. निवडणूक आयोग आणि केंद्रीय संचार ब्यूरो तर्फे जनजागृती करणारी वाहनं राज्यातल्या १५ जिल्ह्यांमधे पाठवणयात आली आहेत. ठिकठिकाणी प्रशासकीय यंत्रणा आणि स्वयंसेवी संस्था संघटनांमार्फत मॅरेथॉन, प्रदर्शन, कार्यशाळा असे कार्यक्रम होत आहेत.