October 29, 2024 7:31 PM October 29, 2024 7:31 PM

views 26

नाशिक इथल्या महाराष्ट्र पोलीस अकादमीचा १२५ वा दीक्षांत सोहळा

नाशिक इथल्या महाराष्ट्र पोलीस अकादमीचा १२५ वा दीक्षांत सोहळा आज पार पडला. या सोहळ्यानंतर १०८ पुरुष आणि ३ महिला असे एकूण १११ पोलीस उपनिरीक्षक आपलं प्रशिक्षण पूर्ण करून पोलीस पथकात दाखल झाले. राज्याचे दहशतवादविरोधी पथकाचे अपर पोलिस महासंचालक नवल बजाज हे या सोहळ्याला उपस्थित होते.  यावेळी प्रशिक्षीत पोलीस उपनिरीक्षकांच्या तुकडीनं शानदार संचलनानं बजाज यांना मानवंदना दिली, तर अकादमीचे संचालक राजेश कुमार यांनी प्रशिक्षीत पोलिस उपनिरीक्षकांना सेवेची शपथ दिली. या सोहळ्यात गोंदिया पोलिस दलात कार्यरत असले...