December 7, 2024 8:26 AM December 7, 2024 8:26 AM
21
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून आदरांजली
राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाणदिनी काल त्यांना देशभरातून अभिवादन करण्यात आलं. राष्ट्रउभारणीतलं डॉक्टर आंबेडकरांचं योगदान दर्शवणारे अनेक कार्यक्रम विविध ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी डॉ आंबेडकर यांना आदरांजली वाहिली. उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्यासह अन्य मान्यवरांनी नवी दिल्लीतल्या प्रेरणा स्थळ या बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकस्थळी पुष्पांजली अर्पण केली. डॉक...