June 18, 2025 9:05 AM
राज्यात आतापर्यंत सुमारे साडे अकरा लाख हेक्टरवर पेरण्या
राज्यातल्या विविध भागात मोसमी पाऊस सक्रिय झाला असून, आतापर्यंत सुमारे ११ पूर्णांक ७० लाख हेक्टर शेतजमीनीवर पेरण्या झाल्या असल्याची माहिती मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली. गेल्या वर्षीच्य...