June 13, 2025 2:24 PM
इस्रायल आणि इराणमधील भारतीय दूतावासांनी नागरिकांना सतर्क राहण्याचा दिला सल्ला
इस्राएल आणि इराण मधल्या भारतीय दूतावास अधिकाऱ्यांनी सतर्क राहून परिस्थितीवर लक्ष ठेवावं अशा सूचना दूतावासांनी दिल्या आहेत. इस्राएलनं इराणवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर या सूचन...