February 5, 2025 11:18 AM February 5, 2025 11:18 AM
13
मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू उत्पादनात गेल्या 10 वर्षात भारताची मोठी प्रगती
मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू उत्पादनात गेल्या 10 वर्षात भारतानं मोठी प्रगती केली असल्याची माहिती केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल दिली. समाज माध्यमावर प्रसिद्ध केलेल्या संदेशात त्यांनी ही माहिती दिली. देशात 2014 मध्ये केवळ दोन मोबाईल उत्पादन करणाऱ्या कंपन्या होत्या सध्या 300 हून अधिक कंपन्या मोबाइल उत्पादन करत आहेत. 2014 मध्ये मोबाईल उत्पादनाचं मूल्य 18 हजार 900 कोटी रुपये होते तर 2024 मध्ये हे मूल्य 4 लाख 22 हजार कोटी रुपये इतके झाल्याचंही त्यांनी स...