June 20, 2025 10:05 AM
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बुद्धिबळपटू दिव्या देशमुखचं केलं अभिनंदन
लंडनमधील वर्ल्ड टीम ब्लिट्झ अजिंक्यपदस्पर्धेत उपांत्य फेरीच्या दुसऱ्या टप्प्यात जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकाची खेळाडू असलेल्या हौ यिफान हिला पराभूत केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद...