February 6, 2025 9:47 AM February 6, 2025 9:47 AM

views 21

ढाका येथे संतप्त जमावाने बुलडोझरने पाडले बंगबंधू स्मारक संग्रहालय

बांग्लादेशमध्ये, राजधानी ढाका इथं बंगबंधू स्मारक संग्रहालय काल रात्री संतप्त जमावाने बुलडोझरने पाडले. धनमोंडी हे संग्रहालय बांग्लादेशचे संस्थापक राष्ट्रपती आणि माजी पंतप्रधान शेख हसीनाचे वडील शेख मुजीबुर रहमान यांचे वैयक्तिक निवासस्थान होते. माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी रात्री 9 वाजता त्यांच्या पक्षाच्या बंदी घातलेल्या विद्यार्थी संघटनेला दुरस्थ माध्यमातून भाषण देण्याचं नियोजन होतं. याला विरोध दर्शवत कट्टरपंथीयांनी हा हल्ला केला. असा प्राथमिक अंदाज काही माध्यमांवरील बातम्यांमध्ये वर्तवण्यात आल...

July 28, 2024 8:19 PM July 28, 2024 8:19 PM

views 23

बांग्लादेशात सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण सुधारणांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा पुढचा कृती कार्यक्रम जाहीर

बांग्लादेशात सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण सुधारणांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यानी त्यांचा पुढचा कृती कार्यक्रम जाहीर केला. भेदभाव विरोधी चळवळीच्या रिफत रशीद, अब्दुल हनान मसुद आणि माहीन सारकर या समन्वयकांना त्यांच्या साथीदारांसाहित पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.   आरक्षण सुधारणांसाठी आयोगाची निर्मिती, खोटे गुन्हे नोंदवून अटक केलेल्या आंदोलकांची सुटका, हिंसाचारात सहभाग असणाऱ्या मंत्री आणि अधिकाऱ्यांना बडतर्फ करणं अशा विविध मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या आहेत. १४ देशांनी संयुक्तपणे पत्राद्वा...