July 6, 2024 6:43 PM
27
के आर्मस्ट्राँग यांच्या हत्येप्रकरणी अधिकाऱ्यांनी दोषींवर कारवाई करण्याचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांचे आदेश
बहुजन समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष के आर्मस्ट्राँग यांच्या हत्येप्रकरणी चौकशी करून पोलीस अधिकाऱ्यांनी दोषींवर कारवाई करण्याचे आदेश तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी दिले आहेत. या घटनेमुळे आपल्याला तीव्र धक्का बसला असून शोकमग्न कुटुंबियांबद्दल त्यांनी सहवेदना व्यक्त करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. काल झालेल्या या हत्येनंतर पोलिसांनी तपास करून काही तासातच आठ जणांना अटक केल्याचं त्यांनी सांगितलं. या प्रकरणाचा तपास जलदगतीनं करावा असे आदेश स्टॅलिन यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहेत. के आर्म...