November 6, 2024 2:02 PM
2
भाजपनं राज्यभरातील आपल्या चाळीस पदाधिकाऱ्यांना केलं निलंबित
भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या उमेदवारांविरोधात बंडखोरी केल्यानं भाजपनं राज्यभरातील आपल्या चाळीस पदाधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे. पक्षशिस्त आणि अनुशासन भंग केल्यामुळे ही कारवाई कर...