December 3, 2024 1:52 PM December 3, 2024 1:52 PM

views 3

फेंजल चक्रीवादळामुळे पुद्दुचेरी आणि तामिळनाडूत जनजीवन विस्कळीत/ आतापर्यंत २४ जणांचा मृत्यू

फेंजल चक्रीवादळामुळं पुद्दुचेरी आणि तामिळनाडूच्या काही भागांमध्ये अतिवृष्टी आणि पूर आला असून, जनजीवन विस्कळीत झालं आहे. अतिवृष्टीमुळे तामिळनाडूत तिरुवन्नामलाई इथं दरड कोसळून सात जणांचा मृत्यू झाला. पुरामुळं पुद्दुचेरीमध्ये चौघांचा मृत्यू झाला आहे, तर तामिळनाडूमध्ये पावसामुळं झालेल्या दुर्घटनांमधे मरण पावलेल्यांची संख्या आता २० झाली आहे. पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री एन.रंगासामी यांनी मरण पावलेल्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख रुपयांचं अर्थसहाय्य जाहीर केलं आहे. मदत आणि बचावकार्य सुरू असून, पुरात...