July 10, 2024 6:58 PM July 10, 2024 6:58 PM
8
घटस्फोटित मुस्लिम महिलांना पतीकडून पोटगी मागण्याचा अधिकार असल्याचं सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट
घटस्फोटित मुस्लिम महिलांना पतीकडून पोटगी मागण्याचा अधिकार आहे, असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. घटस्फोटाची याचिका न्यायप्रविष्ट असताना फौजदारी कारवाई संहितेच्या कलम १२५ नुसार आणि घटस्फोट झाल्यानंतर विवाह हक्क संरक्षण कायद्यानुसार मुस्लिम महिलेला पोटगी मागण्याचा अधिकार असल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयात एका व्यक्तीनं घटस्फोटित पत्नीला फौजदारी कारवाई संहितेच्या कलम १२५ नुसार अंतरीम पोटगी देण्याच्या विरोधात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती बी.व्ही नागरत्ना...