September 27, 2024 2:31 PM September 27, 2024 2:31 PM

views 10

पुणे मेट्रोच्या मार्गाचं लोकार्पण आणि भूमिपूजन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे येत्या रविवारी होणार

पुणे मेट्रोच्या मार्गाचं लोकार्पण आणि भूमिपूजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे येत्या रविवारी होणार आहे. केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली आहे. पावसामुळं काल होणारा हा कार्यक्रम पुढे ढकलला होता.