July 11, 2024 8:54 AM July 11, 2024 8:54 AM

views 11

प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत आतापर्यंत 7 हजार कोटींहून अधिक विमा रक्कम मंजूर

राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप 2023 अंतर्गत सहभागी झालेल्या शेतकर्‍यांना पीक नुकसानभरपाई म्हणून 7 हजार 149 कोटी 28 लाख रुपये विमा रक्क्म मंजूर झालेली आहे. त्यातून 3 हजार 965 कोटी 31 लाख रूपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले असून उर्वरित रक्कम वितरणाचं काम सुरू असल्याचं पुणे कृषी आयुक्तालयानं सांगितलं. केवळ एक रूपया भरून राज्य सरकारच्या पीक विमा योजनेत सहभागी झाल्यामुळं पिकांच्या नुकसानापोटी शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा मोठा आर्थिक आधार मिळाला आहे. यावर्षीही पीक विमा योजनेत आ...