June 18, 2025 2:44 PM
1
पीआयबी मुंबईकडून आज ‘वार्ता’ या माध्यम कार्यशाळेचं आयोजन
समावेशक विकासाची ११ वर्षं या संकल्पनेवर आधारित ‘वार्ता’ या माध्यम कार्यशाळेचं आयोजन पत्र सूचना कार्यालयाच्या मुंबई प्रादेशिक कार्यालयानं आज केलं आहे. नवी मुंबई परिसरात काम करणारे माध्य...