July 13, 2024 3:10 PM July 13, 2024 3:10 PM

views 7

नीती आयोगाचा 2023-24 वर्षासाठीचा शाश्वत विकास उदिष्ट निर्देशांक जारी

  नीति आयोगानं काल २०२३-२०२४ साठीचा SDG इंडिया इंडेक्स अर्थात शाश्वत विकास उदिष्ट निर्देशांक जारी केला. नीति आयोगाचे मुख्य कार्यकारी आधिकारी बीव्हीआर सुब्रह्मण्यम आणि नीतिआयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा निर्देशांक जारी करण्यात आला. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असूनही भारत शाश्वत विकास उद्दिष्टांकडे प्रगती करत आहे, २०१८ मध्ये ५७ आणि २०२०-२१ मध्ये ६६ वरून हा निर्देशांक २०२३-२४ मध्ये ७१वर गेला आहे. देशातली सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची प्रगती मोजण्यासाठी हा निर...

July 4, 2024 5:06 PM July 4, 2024 5:06 PM

views 23

नीती आयोगाच्या संपूर्णता अभियानाला देशभरात प्रारंभ

नीती आयोग ४ जुलै ते ३० सप्टेंबर दरम्यान संपूर्णता अभियान राबवणार आहे. या अभियानात देशातल्या ५०० तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. या अभियानामार्फत गरोदर मातांची तपासणी, उच्च रक्तदाब आणि मधुमेह तपासणी, गरोदर मातांना पोषण आहार, मृदा आरोग्य पत्रिका आणि स्वयंसहाय्यता गटांना खेळतं भांडवल देण्यात येणार आहे. महाराष्ट्रात अमरावती, बीड, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, जालना, नंदुरबार, हिंगोली, नाशिक, धाराशिव, पालघर, सोलापूर, वाशिम, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा या अभियानात समावेश झाला आहे.यवतमाळ जिल्ह्या...