August 16, 2025 11:43 AM
जीएसटी दरांमधील सुधारणांच्या संकेताचे व्यापार जगताकडून स्वागत
स्वातंत्र्यदिनाच्या संबोधनामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जीएसटीमध्ये सुधारणा करून, उद्योगजगत आणि सामान्य नागरिकांवरचा बोजा कमी करण्याचे संकेत दिले. जीएसटी सुधारणा ही काळाची ग...