September 6, 2025 5:34 PM
राज्यातल्या शाळांमध्ये त्रिभाषा धोरण निश्चित करण्याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध
राज्यातल्या शाळांमध्ये त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी शिक्षणतज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याबाबतचा शासन निर्णय काल प्रसिद्ध झाला. या समितीत भाषा सल्ला...