December 7, 2024 9:38 AM December 7, 2024 9:38 AM
3
नदीजोड प्रकल्प आणि हरित ऊर्जेवर भर देणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्रिपदाच्या तिसऱ्या कार्यकाळात नदी जोड प्रकल्प आणि हरित ऊर्जेवर आपला भर राहणार असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते काल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलत होते. या निर्णयामुळे शेती आणि उद्योग क्षेत्राला लाभ होऊन, राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला, ते म्हणाले... “मागच्या काळामध्ये एरिगेशन मिनिस्टर म्हणून, चार नदी जोड प्रकल्पांना मान्यता दिली आहे, हे प्रकल्प महाराष्ट्राला कायम दुष्काळातून मुक्त ...