October 14, 2025 1:02 PM
103
नागपूरमधे आज धम्मचक्रप्रवर्तन दिन उत्साहात साजरा
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरच्या दीक्षा भूमीवर बुद्ध धम्माचा स्वीकार केला तो दिवस होता १४ ऑक्टोबर १९५६, विजयादशमी. विजयादशमीला धम्मचक्रप्रवर्तन दिन साजरा केला जातो. आज तारखेनुसार ...