September 6, 2025 2:56 PM September 6, 2025 2:56 PM

views 14

अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात यानिक सिनरची धडक

अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्य सामन्यात यानिक सिनर यानं फीलिक्स ऑजर अलियासीम याच्यावर ६-१, ३-६, ६-३, ६-४ अशी मात करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अजिंक्यपदासाठी त्याचा सामना कार्लोस अल्काराज याच्यासोबत होईल. कार्लोस यानं नोव्हाक जोकोविचवर ६-४, ७-६, ६-२ असा विजय मिळवला. महिला दुहेरीत गॅब्रिएला दाब्रोवस्की आणि एरिन राऊटलिफ यांनी अग्रमानांकित कॅटरीना सिनियाकोव्हा आणि टेलर टाऊनसेंड या जोडीवर ६-४, ६-४ अशी सहज मात करून अजिंक्यपद पटकावलं. तर मिश्र दुहेरीत सारा एरानी आणि अँड्रिया वाव...

February 5, 2025 2:35 PM February 5, 2025 2:35 PM

views 12

टेनिस: सुमित नागलचा रोझारियो चॅलेंजरच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

अर्जेंटिना इथं सुरू असलेल्या रोझारियो चॅलेंजर टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत भारताच्या सुमित नागल याचा सामना आज बोलिव्हियाच्या ह्यूगो डेलिएन याच्याशी होणार आहे. सुमितनं याआधीच्या सामन्यात रेंझो ऑलिव्हो याच्याविरुद्ध झालेल्या सामन्यात ५-७, ६-१, ६-० असा विजय मिळवला होता.  

February 5, 2025 2:08 PM February 5, 2025 2:08 PM

views 1

टेनिसपटू सिमोना हॅलेपची व्यावसायिक टेनिसमधून निवृत्तीची घोषणा

दोन ग्रँडस्लॅम विजेती आणि महिला क्रमवारीत अग्रमानांकित राहिलेली टेनिसपटू सिमोना हॅलेप हिनं व्यावसायिक टेनिसमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. तिचा मायदेश रोमेनियातल्या स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत पराभव झाल्यानंतर तिनं हा निर्णय जाहीर केला. सिमोनानं २०१८मध्ये स्लोन स्टीफन्स हिला हरवून फ्रेंच ओपनचं, तर २०१९मध्ये सेरेना विल्यम्सला हरवून विम्बल्डनचं अजिंक्यपद पटकावलं होतं. २०२२च्या यूएस ओपन स्पर्धे पहिल्याच फेरीत हरल्यानंतर तिच्यावर बंदी असलेल्या पदार्थांचं सेवन केल्याचा आरोप झाला होता, ज्यामुळे तिच्याव...

July 13, 2024 3:17 PM July 13, 2024 3:17 PM

views 4

विम्बल्डन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम फेरीत जास्मिन पाओलिनीची लढत बार्बोरा क्रेजिकोव्हाशी होणार

विम्बल्डन टेनिस स्पर्धेत आज संध्याकाळी महिला एकेरीच्या अंतिम फेरीत ७व्या मानांकित जास्मिन पाओलिनीची लढत ३१व्या मानांकित बार्बोरा क्रेजिकोव्हाशी होणार आहे.चेक प्रजासत्ताकच्या क्रेजिकोव्हानं गुरुवारी उपांत्य फेरीत कझाकस्तानच्या एलेना रायबाकिना हिच्यावर विजय मिळवून विम्बल्डनच्या पहिल्याच अंतिम फेरीत प्रवेश केला.इटलीच्या पाओलिनीनं उपांत्य फेरीत क्रोएशियाच्या डोना वेकिकचा पराभव करून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केलं आहे.पुरुष एकेरीचा अंतिम सामना उद्या नोव्हाक जोकोविच आणि गतविजेता कार्लोस अल्काराझ य...