July 29, 2024 9:53 AM
3
पुण्यात आणखी आठ जणांना झिकाची बाधा
पुण्यात आणखी आठ जणांना झिकाची बाधा झाली आहे; त्यामध्ये दहा वर्षांच्या बालकाचाही समावेश आहे. पुण्यातल्या झिका रूग्णांची संख्या आता 45 झाली आहे. झिकाबाधित रुग्णांच्या इतर गुंतागुंतीच्या तपा...