October 2, 2024 8:01 PM October 2, 2024 8:01 PM

views 7

स्वच्छ भारत अभियानाच्या दशकपूर्ती निमित्त संयुक्त राष्ट्रांसह विविध जागतिक संघटना आणि नेत्यांकडून प्रशंसा

स्वच्छ भारत अभियानाला दहा वर्ष पूर्ण झाल्याबद्दल विविध जागतिक नेते आणि संघटनांनी प्रशंसा केली आहे. स्वच्छ भारत अभियान या परिवर्तनशील उपक्रमाच्या माध्यमातून शाश्वत विकासाची उद्दिष्टे गाठण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आणि केंद्र सरकारनं उचलेल्या महत्त्वाच्या पावलांबद्दल जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रॉस अधानॉम घेब्रेयेसुसन यांनी आज गौरवोद्गार काढले. अधिक स्वच्छ आणि निरोगी देशाला चालना देण्यासाठी या मोहिमेनं जनतेला उद्युक्त केलं असं ते म्हणाले.    शौचालयांच्या उपलब्धतेबाबत सुध...