June 23, 2024 3:49 PM June 23, 2024 3:49 PM

views 26

राज्यात आज ठिकठिकाणी जागतिक ऑलिम्पिक दिनाचं आयोजन

महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना आणि महाराष्ट्र क्रीडा संचालनालयाच्यावतीनं आज जागतिक ऑलिम्पिक दिन साजरा केला जात आहे. महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल करणाऱ्या ऑलिम्पियन आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सन्मान, ऑलिम्पिक दौड, हॉकी स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांनी हा दिवस साजरा केला जाणार आहे. राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.   पुण्यात म्हाळुंगे बालेवाडी क्रीडा संकुल इथं ३ आणि ५ किलो मीटर धावण्याची शर्यत थोड्याच वेळात सुरु होत आहे. तर सकाळी ८ वाजता वाजता डेक्कन जिमखाना ते...