June 26, 2024 7:43 PM

views 20

मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर विरोधी पक्षांचा बहिष्कार

विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला प्रथेनुसार मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला. महाविकास आघाडीच्या पत्रकारपरिषदेत विधानसभेतले विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी ही माहिती दिली. पावसाळी अधिवेशनात राज्यातल्या विविध प्रश्नांवर विरोधी पक्ष आवाज उठवतील असं ते म्हणाले. नैसर्गिक आपत्ती, कर्जाचा बोजा आणि विमा कंपन्याकडून फसवणुकीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यंना पूर्ण कर्जमुक्ती द्यावी, वीजबिलं माफ करावी, विविध परीक्षांमधल्या पेपरफुटीविरुद्ध कठोर का...