September 6, 2025 3:20 PM
कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता
कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात आज मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तसंच पूर्व राजस्थान आणि गुजरातसाठी उद्यापर्यंत पावसाचा रेड अलर्ट जारी केला ...