July 25, 2024 10:36 AM July 25, 2024 10:36 AM

views 12

महान गायक मुकेश ,यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त एका तिकिटाचं अनावरण

भारतीय चित्रपट संगीतातील महान गायक मुकेश , यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या सन्मानार्थ केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी काल नवी दिल्ली इथे एका तिकिटाचं अनावरण केलं. शेखावत यांनी गायक मुकेश यांच्या संगीतातील अतुलनीय योगदानाबद्दल त्यांची प्रशंसा केली. मुकेश यांनी भारतीय संगीताला 1300 हून अधिक भावपूर्ण गाणी भेट दिली आहेत असं मुकेश यांचा वारसा अधोरेखित करताना ते म्हणाले. यावेळी मंत्र्यांनी मुकेश यांच्या कुटुंबियांप्रती कृतज्ञताही व्यक्त केली. आपल्या वडिलांच्या सांगीतिक प्र...

June 29, 2024 6:39 PM June 29, 2024 6:39 PM

views 6

युगयुगीन भारत संग्रहालय देशाचा आत्तापर्यंतचा प्रवास दाखवेल – मंत्री गजेंद्र सिंह शेखावत

युगयुगीन भारत संग्रहालय देशाचा आत्तापर्यंतचा प्रवास दाखवेल, असा विश्वास केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी व्यक्त केला आहे. नवी दिल्लीच्या भारत मंडपम इथं युग युगीन भारत वस्तुसंग्रहालय या विषयावरच्या भारत-फ्रान्स क्षमता विकास कार्यशाळेच्या शेवटच्या दिवशी ते बोलत होते. हे संग्रहालय म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं स्वप्न आहे. देशाचा भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ या संग्रहालयात दिसेल, असं प्रतिपादन शेखावत यांनी केलं. या संग्रहालयाचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आपण वचन...