June 18, 2025 1:51 PM
G7 परिषदेत भाग घेतल्यानंतर प्रधानमंत्री कॅनडाहून क्रोएशियाची राजधानी झाग्रेब साठी रवाना
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपला कॅनडा दौरा आटोपून आज दुपारी क्रोएशियाची राजधानी झाग्रेब इथे पोहोचतील. या दौऱ्यात धोरणात्मक सहकार्यावर द्विपक्षीय चर्चा होण्याची अपेक्षा आहे. यात शिष्टमंड...