October 27, 2024 8:06 PM

views 33

भारतात मेट्रोचं जगातलं दुसऱ्या क्रमांकचं मोठं जाळं लवकरच निर्माण होईल- केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर

भारतात मेट्रोचं जगातलं दुसऱ्या क्रमांकचं मोठं जाळं लवकरच निर्माण होईल असं केंद्रीय नागरी व्यवहार मंत्री मनोहरलाल खट्टर यांनी म्हटलं आहे. ते सतराव्या भारतीय नागरी वाहतूक परिषदेच्या समारोपाच्या सत्रात बोलत होते.  गांधीनगरमधल्या महात्मा मंदीर इथं झालेल्या या परिषदेत खट्टर यांनी सार्वजनिक वाहतुकीच्या शाश्वत गरजेवर भर दिला.     शाश्वत आणि किफायतशीर वाहतूक व्यवस्थेसाठी सरकारने अनेक उपक्रम गेल्या दहा वर्षात हाती घेतले आहेत असं खट्टर यांनी यावेळी सांगितलं. वाहतूक व्यवस्थेसाठी तंत्रज्ञान, संशोधन हरि...

September 30, 2024 7:56 PM

views 16

सरकारनं पहिल्या १०० दिवसात शहरी प्रधानमंत्री आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी

शहरी पायाभूत सुविधा, आणि निवासी भागातली हिरवाई सुधारण्यासाठी केंद्रसरकारनं गेल्या १०० दिवसात अनेक पावलं उचलली, असं केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्री मनोहर लाल यांनी आज सांगितलं. ते नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते. सरकारनं पहिल्या १०० दिवसात शहरी प्रधानमंत्री आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी दिली. शहरी भागातल्या १ कोटी गरीब आणि मध्यमवर्गिय कुटुंबांना वित्त सहाय्य पुरवणे हे त्यामागचं उद्धिष्ट होतं, असं ते म्हणाले.      गेल्या १० वर्षात देशभरातल्या आणखी २१ शहरांमधे मेट्रो स...