June 13, 2024 7:32 PM
20
आवक घटल्याने कांद्याच्या दरात वाढ
आवक घटल्याने कांद्याच्या दरात पाच ते दहा रुपयांची वाढ झाली आहे. नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची २५ ते ३० रुपये किलो दराने विक्री होत आहे. कांद्याचा साठा कमी झाल्यामुळे आवक घटली असून त्याचा परिणाम किमतीवर झाल्याचं कांदा व्यापाऱ्यांनी सांगितलं.