October 20, 2024 6:24 PM October 20, 2024 6:24 PM

views 6

EPFO ने ऑगस्टमध्ये 18.53 लाख निव्वळ सदस्य जोडले, रोजगाराच्या संधींमध्ये वार्षिक 9% पेक्षा जास्त वाढ

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेअंतर्गत यावर्षीच्या ऑगस्ट महिन्यात १८ लाख ५३ हजार निव्वळ सदस्य जोडले गेले आहेत अशी माहिती श्रम आणि रोजगार मंत्रालयानं निवेदनाद्वारे दिली आहे. या महिनाभराच्या काळात सुमारे नऊ लाख ३० हजार नवीन सदस्यांनी नोंदणी केली आहे. एकूण नव्या सदस्यांपैकी अडीच लाखापेक्षा जास्त सदस्य महिला आहेत असंही मंत्रालयानं कळवलं आहे. रोजगाराच्या वाढत्या संधी, कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या लाभांविषयी वाढलेली जागरूकता आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या प्रचार प्रसाराच्या यशस्वी उपक्रमां...