July 13, 2024 11:31 AM July 13, 2024 11:31 AM

views 7

द्विपक्षीय व्यापारात अडथळा आणणारे सर्व अडथळे दूर करण्यासाठी भारत आणि कतार यांचा वचनबद्ध होण्याचा निर्धार

भारत आणि कतार यांनी द्विपक्षीय व्यापारात अडथळा आणणारे सर्व अडथळे दूर करण्यासाठी वचनबद्ध होण्याचा निर्धार केला आहे. 10 जुलैला दोहा इथं दोन्ही देशांच्या वाणिज्य विभाग आणि इतर मंत्रालयांच्या शिष्टमंडळाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी रत्ने आणि दागिने, स्थानिक चलनातील व्यापार, औषधनिर्माण, अन्न प्रक्रिया, एमएसएमईमधील सहकार्य आदी मुद्यांवर चर्चा करण्यात आली. भारत हा कतारचा दुसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश असून 2023-24 मध्ये दोन्ही देशांमधील ...

July 4, 2024 1:42 PM July 4, 2024 1:42 PM

views 16

गाझा पट्टीत युद्धसमाप्तीच्या उद्देशाने हमासची इजिप्त आणि कतारच्या मध्यस्थांशी सल्लामसलत

गाझा पट्टीत इस्राएलबरोबरचं युद्ध संपवण्याच्या दृष्टीनं कतार आणि इजिप्तच्या मध्यस्थांसोबत सल्लामसलत केल्याचं हमासनं म्हटलं आहे. हमासचा प्रतिसाद मध्यस्थांमार्फत पोहोचल्याच्या वृत्ताला इस्राएलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांनी दुजोरा दिला आहे. या प्रतिसादाचा अभ्यास करून इस्राएल निर्णय घेईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.