April 5, 2025 10:31 AM April 5, 2025 10:31 AM

views 7

आंतर संसदीय संघाच्या बैठकीसाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला करणार संसदीय शिष्टमंडळाचे नेतृत्व

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, उझबेकिस्तानमध्ये आजपासून आयोजित आंतर-संसदीय संघाच्या दीडशेव्या बैठकीत सहभागी होणाऱ्या करणाऱ्या संसदीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करतील. सामाजिक विकास आणि न्याय यासाठी संसदीय कृती या विषयावर होणाऱ्या उच्चस्तरीय सर्वसाधारण चर्चेला बिर्ला संबोधित करतील. या शिष्टमंडळात राज्यसभेचे उपसभापती हरिवंश तसेच भर्तृहरी महताब, अनुराग सिंग ठाकूर, डॉ. सस्मित पात्रा, अशोक कुमार मित्तल, किरण चौधरी आणि लता वानखेडे या खासदारांचा समावेश आहे. तसंच हे खासदार आहेत. भारतीय संसदीय शिष्टमंडळाचे सदस्यही ...

February 11, 2025 2:25 PM February 11, 2025 2:25 PM

views 9

लोकसभेच्या कामकाजाचा अनुवाद यापुढे डोगरी, बोडो, संस्कृत, उर्दू, मैथिली, मणिपुरी या भाषांमध्येही करण्यात येईल – ओम बिर्ला

लोकसभेच्या कामकाजाचा अनुवाद यापुढे डोगरी, बोडो, संस्कृत, उर्दू, मैथिली, मणिपुरी या भाषांमधेही करण्यात येईल, अशी घोषणा लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी आज केली. आतापर्यंत हिंदी आणि इंग्रजीसह मराठी, बंगाली, मल्याळम, तमिळ आदी दहा भाषांमध्ये कामकाजाचा अनुवाद केला जात होता. एवढ्या सगळ्या भाषांमधे कामकाजाचं भाषांतर करणारी भारताची संसद ही जगातली एकमेव संसद असल्याचं बिर्ला यांनी सांगितलं. २००२ मधे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत ७ लाख ७२ हजार किलोमीटर रस्ते बांधण्यात आल्याची माहित...

July 4, 2024 3:17 PM July 4, 2024 3:17 PM

views 9

नवनिर्वाचित सदस्यांच्या शपथविधीशी संबंधित नियमांमध्ये बदल

संसद अधिवेशनादरम्यान लोकसभेत खासदारांच्या शपथविधीच्या वेळी घोषणाबाजी झाल्यानंतर सभापती ओम बिरला यांनी त्यासंबंधीच्या नियमात बदल केला आहे. सुधारित नियमानुसार कोणत्याही सदस्याला शपथ घेतेवेळी शपथेच्या मजकुराव्यतिरिक्त इतर काहीही घोषणा किंवा शेरा देता येणार नाही.