February 6, 2025 8:14 PM

views 39

बेकायदेशीररित्या परदेशात राहणाऱ्या नागरिकांना मायदेशी परत पाठवण्याची प्रक्रिया नवीन नसून सामान्य असल्याचं परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचं संसदेत निवेदन

बेकायदेशीररित्या राहणाऱ्या नागरिकांना मायदेशी परत पाठवण्याची प्रक्रिया नवीन नसून ही सामान्य प्रक्रिया आहे, आपले नागरिक इतर देशात बेकायदेशीररित्या राहत असतील तर त्यांना परत आणणं हे आंतरराष्ट्रीय कायद्यामधे सामान्यपणे स्वीकारलेलं तत्व आहे, असं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी सांगितलं. अमेरिकेने भारतीय नागरिकांची मायदेशी रवानगी केल्याप्रकरणी विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर जयशंकर यांनी आज राज्यसभेत आणि लोकसभेत निवेदन दिलं. मायदेशी पाठवण्यात येणाऱ्या लोकांना चुकीची वागणूक दिली जाणार ...

July 11, 2024 3:02 PM

views 36

‘बिमस्टेक’ देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची दुसरी परिषद नवी दिल्लीत सुरू

‘बिमस्टेक’ देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची दुसरी परिषद आजपासून नवी दिल्लीत सुरू होत आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर या परिषदेच्या अध्यक्षस्थानी असतील, अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं दिली आहे. ही दोन दिवसीय शिखर परिषद, बिमस्टेक गटातल्या देशांमध्ये संरक्षण, कनेक्टिविटी, व्यापार, गुंतवणूक या क्षेत्रांमधल्या सहकार्याच्या दृष्टीनं महत्वाची आहे. बंगालच्या खाडी क्षेत्रातल्या भारत, श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार, थायलंड, नेपाळ आणि भूतान या राष्ट्रांमध्ये तंत्रज्ञान आणि आर्थिक बाबतीत बह...

June 17, 2024 3:20 PM

views 46

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आणि अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांच्यात चर्चा

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी आज अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांची भेट घेतली. या वेळी दोघांमध्ये आंतरराष्ट्री, प्रांतीय आणि परस्पर सहकार्य आदी विषयांवर चर्चा झाल्याचं त्यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.