July 21, 2024 11:36 AM July 21, 2024 11:36 AM
10
मेंदूशी संबंधित चांदीपुरा विषाणूप्रकरणी आरोग्य सेवा महासंचालकांकडून आढावा
आरोग्य सेवा महासंचालनालयांचे संचालक अतुल गोयल यांनी तज्ञांसह चांदीपुरा विषाणू प्रकरणी आणि गुजरात, राजस्थान आणि मध्यप्रदेशातील तीव्र एन्सेफलायटीस सिंड्रोम म्हणजेच मेंदूशी संबंधित आजाराचा काल आढावा घेतला. त्या अनुषंगाने उद्भवलेल्या परीस्थितीवर तपशीलवार चर्चा आणि पुनरावलोकन केल्यानंतर संक्रामक घटकांमुळे ही परिस्थिती निर्माण झाली असल्याचं निष्कर्ष तज्ञांनी काढला आहे. तीव्र एन्सेफलायटीस सिंड्रोम हा वैद्यकीयदृष्ट्या समान चेतासंस्थात्मक घटकांचा समूह असून ते विविध विषाणू, जीवाणू, बुरशी, परजीवी आणि इतर र...