November 11, 2024 9:03 AM

views 5

पुणे विभागातील पुण्यासह 10 रेल्वे स्थानकांना मिळालं ईट राइट स्थानक मानांकन

पुणे विभागातील पुण्यासह 10 रेल्वे स्थानकांना ईट राइट स्थानक मानांकन मिळालं आहे. अन्न तयार करण्यापासून ते प्रवाशांना खाण्यासाठी देण्यापर्यंतची प्रक्रिया प्रमाणित पद्धतीनं करण्याचं प्रशिक्षण या स्थानकांतील सर्व खाद्य विक्रेत्यांना देण्यात आलं आहे. प्रवासाला जातानं घरचंच पौष्टिक, आरोग्यदायी अन्न सोबत घेण्याची भारतीय परंपरा आहे. विशेषतः रेल्वे प्रवासात. कारण प्रवास लांबचा असतो आणि वाटेत काय खायला मिळेल ते कसं असेल असा विचार असतो. हीच गरज आणि भावना विचारात घेऊन भारतीय रेल्वेनं संपूर्ण देशवासियांनीच य...