July 25, 2024 10:38 AM July 25, 2024 10:38 AM

views 2

इक्विटी कॅश विभागातील वैयक्तिक इंट्रा-डे ट्रेडर्सपैकी 70 टक्क्यांहून अधिक ट्रेडर्सचं नुकसान झालं असल्याचं SEBI चा अभ्यास

2022-23 या आर्थिक वर्षात इक्विटी कॅश विभागातील वैयक्तिक इंट्रा-डे ट्रेडर्सपैकी 70 टक्क्यांहून अधिक ट्रेडर्सचं नुकसान झालं असल्याचं SEBI ने केलेल्या एका अभ्यासात आढळून आलं आहे. एकाच दिवसात समभागांची खरेदी आणि विक्री करणे याला इंट्रा-डे ट्रेडींग म्हणतात. आर्थिक वर्ष 2018-19 च्या तुलनेत 2022-23 या आर्थिक वर्षात इक्विटी कॅश विभागामध्ये इंट्रा-डे ट्रेडिंगमध्ये भाग घेणाऱ्या व्यक्तींच्या संख्येत 300 टक्क्यांहून अधिक वाढ झाल्याचंही या अभ्यासात नमूद करण्यात आलं आहे. अहवालानुसार, इक्विटी कॅश विभागामध्ये व...