February 5, 2025 1:29 PM February 5, 2025 1:29 PM

views 2

गाझा पट्टी ताब्यात घेऊन तिचा आर्थिक विकास करण्याची योजना आखत असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य

अमेरिका युद्धग्रस्त गाझा पट्टी ताब्यात घेण्याची आणि तिचा आर्थिक विकास करण्याची योजना आखत असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतान्याहू आणि ट्रम्प काल व्हाईट हाऊसमध्ये संयुक्त पत्रकार परिषदेत बोलत होते. या प्रदेशातल्या आर्थिक विकासामुळे इथल्या नागरिकांना अमर्यादित रोजगार आणि घरं उपलब्ध होतील असा दावा त्यांनी केला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. यामुळे सं...